Saturday, January 28, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सरस्वती देवीने किती शाळा काढल्यात? छगन भुजबळांचा सवाल

सरस्वती देवीने किती शाळा काढल्यात? छगन भुजबळांचा सवाल

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा वादाला निमंत्रण दिलंय. देवी सरस्वतीनं किती शाळा काढल्या? असा सवाल त्यांनी केलाय. यामुळे विरोधकांनी देखील प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केलीये. नेमकं भुजबळ काय म्हणाले?, यापूर्वी त्यांनी कोणतं वक्तव्य केलं होतं पाहूया.

- Advertisement -