Homeव्हिडिओमराठा-ओबीसी आरक्षणाबाबत छगन भुजबळांबरोबर राष्ट्रवादीत कोण?

मराठा-ओबीसी आरक्षणाबाबत छगन भुजबळांबरोबर राष्ट्रवादीत कोण?

Related Story

मराठा आरक्षणावरील सरकारच्या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्री छगन भुजबळ एकाकी पडत असल्याचे चित्र निर्माण झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ज्‍येष्‍ठ नेते प्रफुल्‍ल पटेल यांच्या पाठोपाठ प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांचे समर्थन केलं आहे.