घर व्हिडिओ महाराष्ट्र सदनातील पुतळे हटवले, छगन भुजबळ संतापले

महाराष्ट्र सदनातील पुतळे हटवले, छगन भुजबळ संतापले

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सदनातील सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई यांचे पुतळे हटवून गलिच्छ प्रकार सुरू केला आहे. सावरकर जयंती साजरी करण्यासाठी पुतळे हटवण्यात आले होते. या प्रकारावर भुजबळांनी निशाणा साधला आहे.

 

- Advertisement -