घरव्हिडिओछगन भुजबळांनी केला खुलासा, जालन्यात अंतरवाली सराटीत काय घडलं ?

छगन भुजबळांनी केला खुलासा, जालन्यात अंतरवाली सराटीत काय घडलं ?

Related Story

- Advertisement -

ओबीसी आरक्षण विरुद्ध मराठा या मुद्दयावरून राजकीय वातावरणही तापलं आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी एल्गार सभेत अनेक गौप्यस्फोट आणि खुलासे केलेत. भुजबळ नेमकं काय म्हणाले पाहा

- Advertisement -