- Advertisement -
जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा! अशा घोषणा उत्तर भारतात सर्रास पाहायला मिळतात. आता मराठा आरक्षणाच्या निमित्ताने ओबीसी समाज महाराष्ट्रात एकवटायला लागला आहे. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा ओबीसी समाजातून होईल का? तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊ या..
- Advertisement -