घरव्हिडिओमालेगावात कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेडचा धोका

मालेगावात कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेडचा धोका

Related Story

- Advertisement -

मालेगावमध्ये एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालेला असून इतर पाच लोकांना याचा संसर्ग झाला आहे. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्याचा कोणताही प्रवासाचा इतिहास नव्हता. तो बाहेर गेला नव्हता. त्यामुळे तिथे कोरोना विषाणूचा कम्युनिटी स्प्रेड होण्याचा धोका उद्भवू शकतो. म्हणूनच पोलीस प्रशासनाने अगदी कडक उपाययोजना केली आहे. लोकांना त्याचा त्रास झाला तरी त्यांनी आता सहकार्य केले पाहीजे, असे आवाहन नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

- Advertisement -