Wednesday, July 28, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ भुजबळांच्या भेटी मागचे फडणवीसांनी सांगितले कारण

भुजबळांच्या भेटी मागचे फडणवीसांनी सांगितले कारण

Related Story

- Advertisement -

“छगन भुजबळ आज मला भेटायला आले होते. ओबीसी राजकीय आरक्षण हाच त्यासंदर्भातला विषय होता. इम्पेरिकल डेटा कसा गोळ करता येईल यासंदर्भात तुमचं काय मत आहे, हे ऐकून घेण्यासाठी आलो आहे, असं त्यांनी मला सांगितलं. मी त्यांना हे सांगितलं की, मराठा आरक्षणाच्यावेळी आम्ही आमचं सरकार असताना कसा इम्पेरिकल डेटा जमा केला आणि तो सर्वोच्च न्यायालयाने कसा वैध ठरवलेला आहे. आताही तो कसा करता येईल हे सांगितलं. हे देखील सांगितलं की, त्यांनी पुढाकार घ्यावा, एजन्सी नेमाव्यात आणि त्याला आम्ही पूर्ण मदत करु”.

- Advertisement -