नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळ, हेमंत गोडसे की नवा गडी महायुती देणार यासाठी चर्चा सुरू आहे. ही झाली सध्याची स्थिती. मात्र 2019 मध्ये गेल्या निवडणुकीतील राजकीय समीकरणे काय होती जाणून घेऊयात