- Advertisement -
मनसेप्रमुख राज ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवत असताना त्यांना सतत विचारलं जायचं की तुम्ही निवडणूक का लढवत आहात? तेव्हा ते म्हणायचे राज्याला मजबूत विरोधी पक्ष देण्यासाठी निवडणूक लढतोय. राज ठाकरेंनी जी इच्छा व्यक्त केली होती, त्या इच्छेला न्याय देण्याचे काम त्यांच्या मोठ्या बंधूनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने राज्याला मजबूत विरोधी पक्ष दिलेला आहे.
- Advertisement -