Saturday, December 4, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भुजबळांनी कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यावर घेतला आक्षेप

भुजबळांनी कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यावर घेतला आक्षेप

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने स्वातंत्र्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप नोंदवला आहे. दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाने केलेल्या विधानाचे समर्थन केलं असून विक्रम गोखले सारख्या लोंकाची नोंद घेण्याची गरज नाही तसेच इतिहास बदलण्याचा प्रयत्न कोणीही करु नये असं वक्तवय छगन भुजबळ यांनी केलं आहे

- Advertisement -