घरव्हिडिओमनसेने कोणता ध्वज ठेवावा, हा त्यांचा निर्णय

मनसेने कोणता ध्वज ठेवावा, हा त्यांचा निर्णय

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपला ध्वज बदलणार असल्याची बातमी समोर येत आहे. त्यावर बोलताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, प्रत्येक पक्षाला आपला ध्वज बदलण्याचा अधिकार आहे. मनसेने आगामी काळात काय भूमिका घ्यावी, हा त्यांचा अंतर्गत पक्ष आहे. तसेच शिवसेनेने हिंदुत्ववाद सोडलेला नाही, असेही ते म्हणाले.

- Advertisement -