Thursday, August 11, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ईडीच्या धाकामुळे सेनेतून भाजपमध्ये गेलेत - भुजबळ

ईडीच्या धाकामुळे सेनेतून भाजपमध्ये गेलेत – भुजबळ

Related Story

- Advertisement -

बाळासाहेब ठाकरे यांची संघटना टिकावी. शिवसेनेमध्ये दुफळी निर्माण होण्याची शक्यता आहे याबाबत छगन भुजबळ यांना विचारले असता भुजबळ म्हणाले की, शिवसेना स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून मी शिवसेनेत होतो. नाशिक मधील अनेक  शिवसेनेच्या शाखांचे मी उद्घाटन केले असून अनेक आमदारांना देखील मी शाखाप्रमुख म्हणून नेमनेले आहे. त्यामुळे ही संघटना संपावी असे तर कोणालाही वाटत नसून मला देखील वाटत नाही की ही संघटना संपावी. महाराष्ट्रात तर जर कोणाला वाटत असेल तर ठीक आहे. असे छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -