घरव्हिडिओभुजबळांचा फडणवीसांना शोले स्टाईल टोला

भुजबळांचा फडणवीसांना शोले स्टाईल टोला

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात शरद पवारांच्या विरोधात शोले चित्रपटातील एक डायलॉग मारला होता. ते म्हणायचे पवारांची अवस्था म्हणजे आधे उधर जाव, आधे इधर जाव बाकी मेरे पिछे आवो.. पण निकालानंतर आता फडणवीसांना शोलेमधील एक डायलॉग लागू पडतोय… ते म्हणजे अरे सांबा कितने आदमी थे तर फडणवीस म्हणतील… “एकही था, शरद पवार”, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला.

- Advertisement -