Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पण काही लोक मला झोपू देणार नाही - छगन भुजबळ

पण काही लोक मला झोपू देणार नाही – छगन भुजबळ

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता केल्यानंतर आज मला शांत झोप लागेल मात्र काही लोक मला शांत झोपू देणार नाहीत,अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

- Advertisement -