Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ छगन भुजबळांनी घेतले गणेशोत्सव मंडळाचे दर्शन

छगन भुजबळांनी घेतले गणेशोत्सव मंडळाचे दर्शन

Related Story

- Advertisement -

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये अंजीरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन केले. कोरोनाप्रमाणेच सर्वांच्या मनातील द्वेषदेखील बाप्पाने दूर करावा, असे साकडे भुजबळांनी बाप्पाच्या चरणी घातले.

- Advertisement -