घरव्हिडिओभुजबळांचे वय झाल्याने त्यांची बुद्धी भ्रष्ट झालीय - राम कुलकर्णी

भुजबळांचे वय झाल्याने त्यांची बुद्धी भ्रष्ट झालीय – राम कुलकर्णी

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि भाजप राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्यात सरस्वती पूजनावरून जुंपली आहे. छगन भुजबळांनी सरस्वतीपूजनाला विरोध केला आहे. ही भूमिका नेमकी पक्षाची आहे का? याचा खुलासा प्रदेशाध्यक्षांनी करावा असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

- Advertisement -