घरव्हिडिओभुजबळांचा मुख्यमंत्र्यांना अयोध्या दौऱ्यावरून सल्ला

भुजबळांचा मुख्यमंत्र्यांना अयोध्या दौऱ्यावरून सल्ला

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटाचे कार्यकर्ते कालच, ७ एप्रिलला विशेष रेल्वेने अयोध्येला रवाना झाले आहेत. या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी एकनाथ शिंदे ठाणे रेल्वेस्थानकात गेले होते. मुख्यमंत्री शिंदे आणि सर्व कार्यकर्ते अयोध्येत रामलल्लांचं दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या अयोध्या दौऱ्याबाबत राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे, “भक्तीभावाने मुख्यमंत्र्यांनी अयोध्येला जावे, राजकारण करू नये,” असं देखील भुजबळ म्हणाले.

- Advertisement -