Saturday, March 25, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सत्यजित तांबेंच्या वक्तव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

सत्यजित तांबेंच्या वक्तव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

सत्यजित तांबे ज्यावेळेस काँग्रेसबद्दल बोलतात, त्यावेळी लोकांमध्ये काँग्रेसबद्दल व काँग्रेसच्या नेत्यांबद्दल संभ्रम निर्माण होतो. बाळासाहेब थोरात यांनी यात लक्ष घालावे, अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मांडली आहे.

- Advertisement -