घरव्हिडिओआजचा दिवस मराठा समाजासाठी दुर्दैवी

आजचा दिवस मराठा समाजासाठी दुर्दैवी

Related Story

- Advertisement -

“सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यासाठी फडणवीस सरकारप्रमाणे ठाकरे सरकारनेही सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यामुळे कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मी आदर करतो. परंतु, आजचा दिवस मराठा समाजासाठी दुर्दैवी आहे,” असे वक्तव्य खासदार संभाजीराजे यांनी केले.

- Advertisement -