घरव्हिडिओमहाराजांच्या विचारधारेतून तयार झालेला 'छत्रपती शासन'

महाराजांच्या विचारधारेतून तयार झालेला ‘छत्रपती शासन’

Related Story

- Advertisement -

15 मार्चला छत्रपती शासन हा शिवाजी महाराजांच्या विचारांवर आधारीत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा संपुर्ण चित्रपट निर्मात्यांनी पुलवामा दहशतवादी हल्यात शाहिद झालेल्या सैनिकाना अर्पण केला आहे.

- Advertisement -