घरव्हिडिओमराठा आरक्षण ही राज्याची जबाबदारी

मराठा आरक्षण ही राज्याची जबाबदारी

Related Story

- Advertisement -

“मराठा आरक्षणासाठी राज्याने एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणी भाजपा खासदार छत्रपती उदयनराजे यांनी केली आहे. उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्यात पुण्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पुण्यात बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उदयनराजे यांनी राज्याने धाडसं करावं, केंद्राच मी बघतो”, असं सरकारवर जोरदार टीका केली आहे.

- Advertisement -