घरव्हिडिओमंत्रालयात न येताच मिळवा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी

मंत्रालयात न येताच मिळवा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी

Related Story

- Advertisement -

वैद्यकीय मदतीसाठी गाव खेड्यातील लोक सर्व कागदपत्रं घेऊन मंत्रालयात येतात, यामध्ये प्रचंड मनस्ताप होतो. तसेच जास्त वेळ वाया जातो. मंत्रालयात येण्यापूर्वीच मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाकडून एक toll free नंबर देण्यात आला आहे. या नंबरवर कॉल केल्यावर 10 सेकंड कॉलर ट्यून ऐकायला येते, यानंतर काही सेकंदांतच तुम्हाला मोबाईलवर एक pdf फॉर्म येतो. त्या फॉर्मवर सर्व माहिती भरून मंत्रालयात फॉर्म मंत्रालयात जमा करावा, असे करून जास्त वेळ वाचेल. तसेच वैद्यकीय मदतसुद्धा लवकर मिळेल. अशा प्रकारे आता एका क्लिकवर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता मदत मिळणार आहे.

- Advertisement -