घरव्हिडिओलहान मुलांवर चाचणीस सीरम इन्स्टिट्यूटला मंजुरी

लहान मुलांवर चाचणीस सीरम इन्स्टिट्यूटला मंजुरी

Related Story

- Advertisement -

देशभरात कोरोना संसर्गाने थैमान घातलं असून कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र, १८ वर्षाखालील लहान मुलांसाठी अद्याप कोरोना लसीचा डोस उपलब्ध नसल्याने त्यांचे लसीकरण रखडले होते. मात्र, आता भारतातील सीरम इन्स्टिट्यूटला लहान मुलांवरील लसीच्या चाचणीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ७ ते ११ वयोगटातील मुलांवर लसीच्या चाचणी केली जाणार आहे. पुढील वर्षी म्हणजे २०२२ मध्ये पहिल्या तिमाहीमध्ये या चाचण्यांना सुरुवात होणार आहे.

- Advertisement -