Friday, May 20, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ चीनमध्ये जन्माला आले आहेत हे संसर्गजन्य आजार

चीनमध्ये जन्माला आले आहेत हे संसर्गजन्य आजार

Related Story

- Advertisement -

चीनमधील वुहान शहरात करोना व्हायरसने मृत्यूचे तांडव केले आणि तीन हजारपेक्षा अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेने जगभरात खळबळ उडाली. पण चीनमध्ये एखाद्या आजाराचा संसर्ग होण्याचही काही पहीली वेळ नाही. कारण चीनमद्येच याआधीही सार्स, बर्ड फ्लू, इन्फूएन्झा व्हायरस जन्माला आले आहेत. त्यावेळीही करोनाप्रमाणेच या आजारांचे व्हायरस प्रवाशांच्या माध्यमातून जगातील इतर देशात पोहचले होते. या व्हायरसबरोबर लढताना अनेकांचे जीव गेले. पण चीनमधून संसर्गजन्य आजारांची उत्पत्ती काही थांबली नाही. प्रत्येकवेळी जगात जेव्हा नवीन व्हायरस जन्माला येतो तेव्हा तो चीनमधूनच येतो. असे बोलले जाते. कारण चीन सतत नवीन व्हायरसचा शोध घेण्यात कार्यरत असतो. ज्यातून अनेकवेळा मानव उपयोगी जीवाणूही निर्माण झाले आहेत. तर काही वेळा सार्स, बर्ड फ्लू, इन्फूएन्झा आणि आताच्या करोनासारखे जीवघेणे विषाणूही नकळत जन्माला येत आहेत.

- Advertisement -