Monday, January 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ चीनमध्ये ओमिक्रॉनच्या भीतीमुळे 'क्रूर लॉकडाऊन'

चीनमध्ये ओमिक्रॉनच्या भीतीमुळे ‘क्रूर लॉकडाऊन’

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या संकटाचा सामना प्रत्येक देश करतोय. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी देशभरात कडक निर्बंध किंवा लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. दरम्यान ओमिक्रॉनच्या हाहाकारामुळे चीनच्या काही शहरांमध्ये गर्भवती महिला तसेच लहान मुलांना देखील अत्यंत क्रूर पद्धतीने लॉकडाऊमध्ये कैद करण्यात आलं आहे.

- Advertisement -