Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नवरात्रोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर विमान करणार उड्डाण

नवरात्रोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर विमान करणार उड्डाण

Related Story

- Advertisement -

सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाचा गणेशोत्सवाचा मुहूर्त टळून आता नवरात्रोत्सवाचा मुहूर्त जवळपास निश्चित झाल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्याचे खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्यातील चिपी विमानतळ विमान वाहतुकीला पूर्णपणे सज्ज झालेला आहे. परवाच्या दिवशी मी दिल्लीला होतो. हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, एव्हिएशन सेक्रेटरी, डिजिसीएचे चेअरमन आणि हवाई वाहतूक करणारी अलायन्स कंपनीचे या सर्वांशी संपर्क साधला असता येत्या ७ ऑक्टोबरला चिपी विमातळावरून विमान वाहतुकीस सज्ज असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.

- Advertisement -