घरव्हिडिओअन् शिवसेनेचे वसूली भवन केलं

अन् शिवसेनेचे वसूली भवन केलं

Related Story

- Advertisement -

“एकट्या महिलेवर हल्ला करण म्हणजे अस्मिता जोपासण आहे का? हेच आपले संस्कार आहेत. बाळासाहेब असते तर तुमच्या या नेभळ प्रकाराला त्यांनी चोप दिला असता. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भवनाला एक गरिमा आणि अस्मिता मिळवून दिली. पण, आपण या वसूली सरकारच्या कार्यकाळात सचिन वाझेंसारख्यांना त्याठिकाणी बसवून शिवसेना भवनचे वसूली भवन केले आहे”, असा घणाघात भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर केला आहे.

- Advertisement -