Saturday, July 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ शेतकरी महिलेकडे शरीरसुखाची मागणी; चित्रा वाघ आक्रमक

शेतकरी महिलेकडे शरीरसुखाची मागणी; चित्रा वाघ आक्रमक

Related Story

- Advertisement -

“बीड दिंद्रूड गावी शेतात काम करणाऱ्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली गेली. त्या महिलेने विरोध करताच तिच्यासह तिच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आली. पीडिता रडून तिची व्यथा मांडते पण, रोज उठून फक्त आमचं सरकार ५ वर्ष टीकणार ही टिमकी वाजवणाऱ्यांना त्या महिलेचे अश्रू दिसत नाहीत का?, असा सवाल भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -