Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ राज्यकर्त्यांची निती विकृतांमध्ये उतरतेय

राज्यकर्त्यांची निती विकृतांमध्ये उतरतेय

Related Story

- Advertisement -

“भारती विद्यापीठ परीसरातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या रूममध्ये स्पाय कॅमेरा लावल्याप्रकरणी एका बड्या एमडी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. राज्यातील विकृती दिवसेंदिवस वाढत असून राज्यकर्त्यांची निती विकृतांमध्ये उतरताना दिसत आहे”, असा घणाघात भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे.

- Advertisement -