- Advertisement -
संजय राठोड प्रकरणात ऑडियो क्लिपशी छेडछाड केली जात आहे. सरकारमधील कुठल्या मंत्र्यांच्या किंवा व्यक्तिच्या सांगण्यावरुन हे होतयं? असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. संजय राठोड यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी आमची शंका आहे तेव्हा सरकारने कुठलीही हेराफेरी न करता सत्य महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
- Advertisement -