Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ विमानानं प्रवास करताना चित्रांगदा सिंहला आला वाईट अनुभव

विमानानं प्रवास करताना चित्रांगदा सिंहला आला वाईट अनुभव

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदाने तिच्या सोशल मीडिया अकांऊटवर स्टोरी पोस्ट करून गो एअर या एअरलाइन्सविरोधात संताप व्यक्त केलाय. दिल्ली ते मुंबई विमानाने प्रवास करताना चित्रांगदासोबत गो एअरच्या एअर होस्टेसने चुकीची वागणूक दिल्याचं तिने म्हटलं आहे.

- Advertisement -