Wednesday, March 22, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ उर्फीच्या मुद्यावरून चाकणकर आणि वाघ एकमेकांना भिडल्या

उर्फीच्या मुद्यावरून चाकणकर आणि वाघ एकमेकांना भिडल्या

Related Story

- Advertisement -

उर्फी जावेद विरुद्ध चित्रा वाघ, चित्रा वाघ विरुद्ध रुपाली चाकणकर असा वाद सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. ‘मुंबईतील रस्त्यांवर उर्फी जावेद उघडीनागडी फिरतेय आणि महिला आयोगाने याची दखल घेतली नाही. उर्फीला सॉफ्ट कॉर्नर दिला जातोय; अशी टीका भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकरांवर केलीय. यामुळे एकेकाळी चांगल्या मैत्रिणी असणाऱ्या वाघ आणि चाकणकर यांच्यामध्ये पेटलेला या वादाने सर्वांचं लक्ष वेधलंय….

- Advertisement -