घरव्हिडिओचंद्रकांत पाटलांची जोतिबा फुलेंशी केली तुलना, चित्रा वाघ अडचणीत

चंद्रकांत पाटलांची जोतिबा फुलेंशी केली तुलना, चित्रा वाघ अडचणीत

Related Story

- Advertisement -

महापुरुषांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यात आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलेल्या वक्तव्याची भर पडली आहे. चित्रा वाघ यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची तुलना थेट महात्मा जोतिबा फुले यांच्याशी केली आहे. त्यामुळे या विधानावरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

- Advertisement -