Monday, August 8, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ विद्या चव्हाणांचा चित्रा वाघ यांना सवाल

विद्या चव्हाणांचा चित्रा वाघ यांना सवाल

Related Story

- Advertisement -

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी संबंधित व्हिडीओ माध्यमांसमोर आणत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सवाल उपस्थित केले होते. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघांवर हल्लाबोल केला आहे. दुसऱ्याला प्रश्न विचारण्यापूर्वी आपण स्वतः काय आहात? हे तपासा. आपण धुतल्या तांदळासारखे आहात का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केला आहे

- Advertisement -