घरव्हिडिओवर्ल्ड कप पाहण्यासाठी आलेल्या विजय माल्ल्यावर लोकांचा रोष

वर्ल्ड कप पाहण्यासाठी आलेल्या विजय माल्ल्यावर लोकांचा रोष

Related Story

- Advertisement -

इंग्लड येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी आलेल्या विजय माल्ल्याला पाहून भारतीय चाहत्यांनी चोर है, चोर है च्या घोषणा दिल्या. विजय माल्ल्याला सुरक्षा रक्षकांनी खवळलेल्या चाहत्यांच्या तावडीतून सोडले.

- Advertisement -