घरव्हिडिओभरतनाट्यमध्ये साजरा केला ख्रिसमस

भरतनाट्यमध्ये साजरा केला ख्रिसमस

Related Story

- Advertisement -

२५ डिसेंबर या दिवशी असणारा नाताळ हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातोय. पण, सध्या सणाचं सेलिब्रेशन नव्या पद्धतीत केलं जातंय. पारंपरिक वेशभूषेत, ढोल आणि लेझिमच्या गजरात ख्रिसमस सेलिब्रेट केला जातोय. शिवाय, भरतनाट्यम या नृत्यप्रकारामध्ये ख्रिसमस साजरा करण्यात आला.

- Advertisement -