Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ निवडणुका होतात, मग सणांवर बंदी का?

निवडणुका होतात, मग सणांवर बंदी का?

Related Story

- Advertisement -

सरकारने यंदाही मुंबईसह राज्यात दहीहंडी साजरी करण्यास परवानगी नाकारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोविंदा पथकांसोबत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला. दहीहंडी साजरी केल्याने मोठ्या प्रमाणावर करोनाचा प्रभाव वाढू शकतो असं टास्क फोर्सने सांगितले आहे. राज्य सरकारच्या निर्णयावर नागरिकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

- Advertisement -