Thursday, October 28, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सलग १९ व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ

सलग १९ व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ

Related Story

- Advertisement -

देशात सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच डिझेलच्या किंमतीने ८० रुपयांचा टप्पा पार केला आहे.  आगोदरच लॉकडाऊन  त्यात वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. असे असताना आता पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी वाढत्या महागाई सबंधित नाराजी व्यक्त केली आहेत.

- Advertisement -