Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ तालिबानकडे सभ्यता आहे कुठे?

तालिबानकडे सभ्यता आहे कुठे?

Related Story

- Advertisement -

अफगाणिस्तानध्ये तालिबान सत्ता स्थापन करणार आहेत. दहशतवादी आणि क्रूर तालिबानला स्वत:ची प्रतिमा सुधारायची आहे. जगाने आपल्याकडे चांगल्या नजरेने बघावे अशी त्यांची अपेक्षा आहे. पण खरंच तालिबान बदलले आहे का? सध्या तरी तशी परिस्थिती नाही.

- Advertisement -