घरव्हिडिओजमावाला हटवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार

जमावाला हटवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार

Related Story

- Advertisement -

जालना शहरातील लोधी मोहल्ला परिसरात दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटातील २० ते २५ जण जखमी झाले आहेत. या हाणामारीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्हीही गटातील लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार केला. तर या हाणामारीत एक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाला असून सध्या या भागात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, ही हाणामारी नेमक्या कोणत्या कारणावरून झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

- Advertisement -