- Advertisement -
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेमध्ये विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात विरोधकांना सुनावलं आहे. तसंच, धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आवाहन देखील केलं आहे.
- Advertisement -