घरव्हिडिओअण्णांची मनधरणी करायला मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्री राळेगणसिध्दीत

अण्णांची मनधरणी करायला मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्री राळेगणसिध्दीत

Related Story

- Advertisement -

लोकपाल आणि लोकायुक्त व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावी यांच्यासह अनेक मागण्यांसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आमरण उपोषणाला बसले आहे. त्याच्या उपोषणाचा आजचा सातव्या दिवस असून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह, केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णांची भेट घेतली आहे.

- Advertisement -