घरव्हिडिओमुख्यमंत्र्यांचा 'मी पुन्हा येईन' डायलॉग टिक टॉकवर फेमस

मुख्यमंत्र्यांचा ‘मी पुन्हा येईन’ डायलॉग टिक टॉकवर फेमस

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ व्या विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनात ‘मी पुन्हा येईल’ असा डायलॉग मारला होता. त्यानंतर अनेकदा त्यांनी या वाक्याचा पुर्नउच्चार देखील केला. मात्र त्यांचा आता हा डॉयलॉग टिक टॉकवर चांगलाच प्रसिद्ध झाला असून लोक त्यावर कॉमेडी व्हिडिओ बनवत आहेत.

- Advertisement -