Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुख्यमंत्र्यांचं सभागृहात निवेदन

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुख्यमंत्र्यांचं सभागृहात निवेदन

Related Story

- Advertisement -

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सुरू असलेला सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला आहे. राज्य शासनासोबतच्या यशस्वी चर्चेनंतर संप मागे घेत असल्याची घोषणा समितीचे संयोजक विश्वास काटकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने सकारात्मक भूमिका घेतली. तसेच याबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी विधान परिषदेत निवेदनही सादर केलं.

- Advertisement -