- Advertisement -
मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नासंबंधी मंगळवारी सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संवादातून मराठा समाजाविषयीच्या प्रश्नांवर ते किती संवेदनशील आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे, त्यावर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
- Advertisement -