Tuesday, March 21, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सीएम शिंदेंकडून शरद पवारांचे कौतुक,तर जयंत पाटलांना कोपरखळी

सीएम शिंदेंकडून शरद पवारांचे कौतुक,तर जयंत पाटलांना कोपरखळी

Related Story

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी भाषणापूर्वी शरद पवारांच्या तोंडी साखर असते, असे म्हणत शिंदे हसले. यानंतर जयंत पाटील यांच्याही तोंडी साखर असते, असं सांगत हिवाळी अधिवेशनात आठवण काढली, अशी कोपरखळी मारली. जयंत पाटील यांना सभागृहात निलंबित केल्याची आठवण शिंदेंनी करून दिली.

- Advertisement -