घरव्हिडिओशिंदेंच्या तीनही पिढ्या विठूराच्या दर्शनाला

शिंदेंच्या तीनही पिढ्या विठूराच्या दर्शनाला

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या समवेत आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची महापूजा केली. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावाचे वारकरी श्री. मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले या वारकरी दाम्पत्याला या वर्षी विठुरायाच्या शासकीय पूजेत मानाचे वारकरी म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संपूर्ण शिंदे कुटुंबाने आजच्या आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल दर्शन घेऊन पूजा केली.

Newly elected Chief Minister of Maharashtra Eknath Shinde along with his wife Lata Shinde performed Maha Puja of Vitthal on Ashadi Ekadashi. Warkari of Rui village in Gevrai taluka of Beed district, Shri. Murali Navale and his wife Jijabai Navale, a Warkari couple, were honored to participate in the official puja of Vithuraya this year as Manache Warkari. Meanwhile, Chief Minister Eknath Shinde, his wife Lata Shinde, son MP Dr. Shrikant Shinde, daughter-in-law Vrushali Shinde and grandson Rudransh Shinde were present. Chief Minister Eknath Shinde and the entire Shinde family paid obeisance to Lord Vitthal on Ashadi Ekadashi today.

- Advertisement -