मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा प्रश्नावर आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. नाफेडने कांदा खरेदी सुरू केली आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.