घरव्हिडिओदावोस दौऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

दावोस दौऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस दौऱ्यावरून महाराष्ट्रात परतले आहेत. यावेळी त्यांनी दावोसमध्ये केलेल्या सामंजस्य कराराबद्दल माहिती दिली. विविध देशातले लोक त्या ठिकाणी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत देशाची दावोसच्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमवर छाप असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दोन दिवसांत विविध उद्योगांशी १ लाख ३७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसंदर्भातील सामंजस्य करार झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

- Advertisement -