Wednesday, August 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्र्यांना ते भाषण भोवलं, औरंगाबादमध्ये तक्रार दाखल

मुख्यमंत्र्यांना ते भाषण भोवलं, औरंगाबादमध्ये तक्रार दाखल

Related Story

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. औरंगाबाद येथील क्रांती चौक पोलीस ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये रात्री १० नंतर लाऊडस्पीकरवर मुख्यमंत्र्यांनी भाषण केले, यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

- Advertisement -